📰 प्रमोटरने हिस्सेदारी विकल्यानंतर विशाल मेगा मार्टचे शेअर्स घसरले

Vishalmegamart

नवी दिल्ली विशाल मेगा मार्टच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली आहे. प्रमोटर संस्थेने बाजारात मोठ्या प्रमाणावर हिस्सेदारी विकल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता पसरली आहे. व्यवहार सुरू होताच कंपनीचे शेअर्स जवळपास ८% नी घसरले. Samayat Services LLP या प्रमोटर संस्थेने सुमारे ९१ कोटी शेअर्स, म्हणजेच कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या २०% हिस्सेदारीची विक्री ₹१०,४८८ कोटींच्या ब्लॉक डीलद्वारे केली. ही विक्री … Read more

गुंतवणूकदारांचे 38 हजार कोटी रुपये बुडाले; ओला इलेक्ट्रिकमध्ये मोठा ले-ऑफ

ola electric layoffs share price crash employee downsizing 2024

ओला इलेक्ट्रिकने आपल्या कर्मचाऱ्यांवर मोठा निर्णय घेत 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे आणि ग्लोबल संकेतांमुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेअरच्या किंमती 55 टक्क्यांनी घसरल्या असून, गुंतवणूकदारांचे तब्बल 38 हजार कोटी रुपये बुडाले आहेत. शेअर बाजारात घसरणीचा फटका कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये आपला आयपीओ (IPO) लाँच केला … Read more

Swiggy Share Price Today Live: स्विगीने शेअर बाजारात पदार्पण करताच घेतली मोठी उसळी

swiggy ipo debut stock market q commerce

भारतातील अन्न वितरण आणि Q-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी स्विगीने शेअर बाजारात पदार्पण करताच मोठी उसळी घेतली आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात स्विगीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि शेअरचा भाव रु. ४४४ पर्यंत पोहोचला. जवळपास ४० लाख शेअर्सची विक्री झाली, ज्यामुळे कंपनीचा बाजारमूल्य रु. ९०,००० कोटींच्या आसपास पोहोचला. स्विगीचा ११,३२७ कोटींचा IPO मागील आठवड्यात कमीत … Read more

Reliance Jio IPO:रिलायन्स इंडस्ट्रीजची 2025 मध्ये जिओ IPO आणि रिटेल व्यवसायाचे IPO लाँच करण्याची योजना

ezgif 1 29bb157fce

रिलायन्स जिओचा IPO 2025 मध्ये आणि रिटेल व्यवसायाचे IPO त्यानंतर लाँच करण्याची योजना, मुकेश अंबानींचा दृष्टिकोन स्पष्ट झाला. वाचा सविस्तर –