iPhone 15 Pro Max वर ₹25,000 ची जबरदस्त सूट; आता मिळेल अधिक स्वस्तात
iPhone 15 Pro Max खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. Reliance Digital कडून या प्रीमियम iPhone वर ₹25,000 इतकी मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. 📉 iPhone 15 Pro Max ची नवी किंमत 256GB स्टोरेज असलेला iPhone 15 Pro Max, जो लॉन्चवेळी ₹1,59,900 मध्ये उपलब्ध होता, तो आता Reliance … Read more