भारताचे अत्याधुनिक सॅटेलाईट GSAT-N2 अवकाशात झेपावले; ISRO-SpaceX यांची भागीदारी झाली यशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी विकसित केलेले अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-N2 (GSAT-20) यशस्वीरित्या अवकाशात झेपावले आहे. हे सॅटेलाईट इलॉन मस्कच्या SpaceX कंपनीच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून प्रक्षेपित करण्यात आले. दळणवळण यंत्रणेची ताकद वाढणार ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांच्या मते, GSAT-N2 सॅटेलाईटमुळे भारताची दळणवळण यंत्रणा अधिक बलशाली होईल. 4,700 … Read more

BSNL 4G स्पीड वाढला; दुर्गम भागात नेटवर्क पोहोचलं! जिओ आणि एअरटेल वाले घ्या BSNL सिम

बीएसएनएलने ५०,००० नवीन 4G टॉवर्स उभारून दुर्गम भागांमध्ये जलद इंटरनेट सेवा पुरवली आहे, जिथे खाजगी कंपन्यांचे नेटवर्क नव्हते. खाजगी कंपन्यांच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, बीएसएनएलला ५.५ दशलक्ष नवीन ग्राहक मिळाले. BSNL लवकरच 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे आणि स्वस्त रिचार्ज योजना देत आहे.