पीएम विद्यालक्ष्मी योजना: शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार लाखो रुपयांचे कर्ज; या ठिकाणी करावा लागेल अर्ज

पीएम विद्यालक्ष्मी योजना गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बिनगॅरंटी कर्ज, ट्यूशन फी आणि इतर शैक्षणिक खर्चांसाठी वित्तीय मदत पुरवते.

PM Vidya Lakshmi Scheme: आता विद्यार्थ्यांना मिळणार गॅरेंटर न देता बिनव्याजी कर्ज; कसे जाणून घ्या एका क्लिकवर

पीएम विद्यालक्ष्मी योजनेद्वारे गहाणमुक्त शिक्षण कर्ज आणि व्याज सवलत; मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचं स्वप्न आता सहजसाध्य!