ज्ञान भारतम मिशन: प्राचीन भारतीय हस्तलिखितांचे डिजिटलीकरण करण्याचा ऐतिहासिक उपक्रम

1000196226

भारत सरकारने ‘ज्ञान भारतम मिशन’ अंतर्गत देशातील १ कोटीहून अधिक प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलीकरण सुरू केले आहे. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि जागतिक पातळीवर भारताच्या ज्ञानसंपदेचा प्रसार हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.

वायरल व्हिडिओ: पोलंडमधील पर्यटकांनी ताजमहालमागील कचऱ्याचा केला पर्दाफाश

viral video polish tourists taaj mahal ke piche kachra

पोलंडमधील पर्यटकांनी ताजमहालमागील घाणीचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे. यामुळे पर्यटन स्थळांवरील स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

एलिफंटा लेणी: एलिफंटा बेटावरून संध्याकाळीच परत यावं लागतं, ‘हे’ आहे कारण

elephanta caves boat accident safety guidelines

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या एलिफंटा बेटावर जाणाऱ्या बोटीचा दुर्दैवी अपघात झाल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा लेणीकडे जाणाऱ्या या बोटीला झालेल्या अपघातामुळे राज्य सरकारने तात्काळ चौकशी समिती स्थापन केली असून, संबंधित नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एलिफंटा बेट आणि तेथील ऐतिहासिक वारसा पुन्हा चर्चेत आले आहे. … Read more

प्रसार भारतीने लॉन्च केले मोफत OTT प्लॅटफॉर्म; आता पाहायला मिळणार नवीन Waves

waves ott launch free streaming prasar bharati live channels indian content

देशाचा सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने आपला स्वतंत्र OTT प्लॅटफॉर्म Waves लॉन्च केला आहे. “Waves – कौटुंबिक मनोरंजनाची नवी लाट” म्हणून प्रमोट करण्यात आलेले हे अ‍ॅप Android आणि iOS प्लॅटफॉर्म्सवर मोफत उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाचे विविध पर्याय, लाइव्ह चॅनेल्स, आणि ऑन-डिमांड कंटेंटचा अनुभव घेता येणार आहे. Waves OTT चे वैशिष्ट्ये लाइव्ह चॅनेल्स Waves वर … Read more