इंडिया पोस्टने जाहीर केली GDS भरती 2025 ची चौथी मेरिट यादी – तुमचे नाव यादीत आहे का ते तपासा
नवी दिल्ली: भारत सरकारच्या डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 साठीची चौथी मेरिट यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी BPM (ब्रांच पोस्ट मास्टर), ABPM (असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर) आणि डाक सेवक पदांसाठी अर्ज केला होता, त्यांनी आता आपली निवड indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तपासावी. निवड प्रक्रिया – दहावीच्या गुणांवर आधारित GDS भरतीसाठी … Read more