IBPS Clerk 2025 भरती अर्जाची शेवटची तारीख वाढवली; 10,277 पदांसाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

1000212331

IBPS Clerk 2025 भरतीसाठी अर्जाची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता उमेदवारांना 10,277 पदांसाठी 28 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रिलिम्स परीक्षा ऑक्टोबरमध्ये तर मुख्य परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे.