केंद्र सरकारचा नवीन आदेश: आता दोन हेल्मेट अनिवार्य, नवीन दुचाकीसोबतच मिळणार
नवी दिल्ली– केंद्र सरकारने देशातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन नियमांनुसार, प्रत्येक नवीन दुचाकी वाहनाच्या विक्रीवेळी दोन BIS प्रमाणित हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात आले आहे. एक चालकासाठी आणि एक मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी. काय आहे नवा नियम? रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 23 जून 2025 रोजी एक मसुदा अधिसूचना जाहीर केली. त्यानुसार, मोटार … Read more