तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे-तोटे: कोणते आजार दूर होतात आणि कोणाला पिऊ नये?

1000223136

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अ‍ॅसिडिटी, अ‍ॅनिमिया, संधिवात यावर मदत होते. पण सर्वांसाठी हे पाणी योग्य नसते. जाणून घ्या फायदे, तोटे आणि कोणाला पिणे टाळावे.

फक्त एका कानात Earphone वापरल्याने काय होऊ शकतं? जाणून घ्या महत्वाची माहिती

1000218786

फक्त एका कानात इअरफोन वापरण्याची सवय लावली आहे का? वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ही सवय दीर्घकाळात कानांसाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या यामुळे कोणते धोके निर्माण होतात आणि कोणती काळजी घ्यावी.