अभियांत्रिकीच्या पहिल्या प्रवेश यादीत १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील पहिली यादी जाहीर; १ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. पुढील यादी ५ ऑगस्टला जाहीर होणार.