महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २०२५-२६ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा ९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित केली जाईल. तंत्रशिक्षण आणि कृषी विभागाअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी सीईटी’ (पीसीबी गट) … Read more