मागील 3 दिवसात झाल्या 8 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; घ्या जाणून कोणती आहे लयभारी

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांसाठी प्राधान्य मिळत असून, मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपले इलेक्ट्रिक वाहन मॉडेल्स लाँच करत आहेत. यामुळे, सामान्य माणसांमध्ये देखील इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, दोन दिवसांत आठ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवण्यात आल्या आहेत. ओला, होंडा, रिव्हर आणि कोमाकी यासारख्या कंपन्यांनी आपल्या नवीन स्कूटर मॉडेल्सची … Read more

गुंतवणूकदारांचे 38 हजार कोटी रुपये बुडाले; ओला इलेक्ट्रिकमध्ये मोठा ले-ऑफ

ओला इलेक्ट्रिकने आपल्या कर्मचाऱ्यांवर मोठा निर्णय घेत 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे आणि ग्लोबल संकेतांमुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेअरच्या किंमती 55 टक्क्यांनी घसरल्या असून, गुंतवणूकदारांचे तब्बल 38 हजार कोटी रुपये बुडाले आहेत. शेअर बाजारात घसरणीचा फटका कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये आपला आयपीओ (IPO) लाँच केला … Read more