फक्त एका कानात Earphone वापरल्याने काय होऊ शकतं? जाणून घ्या महत्वाची माहिती
फक्त एका कानात इअरफोन वापरण्याची सवय लावली आहे का? वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ही सवय दीर्घकाळात कानांसाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या यामुळे कोणते धोके निर्माण होतात आणि कोणती काळजी घ्यावी.