काय कान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉटन बड्सचा वापरता? होईल हे नुकसान, काय सांगतात तज्ञ?

Using cotton buds to clean ears: कान स्वच्छ करणे हे आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. अनेक लोक कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्सचा वापर करतात, परंतु तज्ज्ञांच्या मते, याचा वापर कानांसाठी खूपच असुरक्षित ठरू शकतो. कान स्वच्छ करण्याच्या या पद्धतीमुळे कानाच्या पडद्यास हानी होऊ शकते आणि विविध … Read more