मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी e-KYC अनिवार्य; अपात्र महिलांना मिळणार नाही ₹1500 चा हप्ता!
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारने e-KYC अनिवार्य केली आहे. वेळेत प्रक्रिया न केल्यास महिलांना दरमहा मिळणारा ₹1500 चा हप्ता थांबणार आहे.