ITI Admission 2024: दुसऱ्या फेरीत 49,340 विद्यार्थ्यांना संधी; 22 जुलैपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत
महाराष्ट्रातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत 49,340 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना 22 जुलै 2025 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. आतापर्यंत 46 हजार विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेश घेतले आहेत.
वाचा सविस्तर: