प्रसार भारतीने लॉन्च केले मोफत OTT प्लॅटफॉर्म; आता पाहायला मिळणार नवीन Waves

देशाचा सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने आपला स्वतंत्र OTT प्लॅटफॉर्म Waves लॉन्च केला आहे. “Waves – कौटुंबिक मनोरंजनाची नवी लाट” म्हणून प्रमोट करण्यात आलेले हे अ‍ॅप Android आणि iOS प्लॅटफॉर्म्सवर मोफत उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाचे विविध पर्याय, लाइव्ह चॅनेल्स, आणि ऑन-डिमांड कंटेंटचा अनुभव घेता येणार आहे. Waves OTT चे वैशिष्ट्ये लाइव्ह चॅनेल्स Waves वर … Read more