CUET UG 2025 ची Provisional Answer Key जाहीर, Objection दाखल करण्याची शेवटची तारीख 20 जून

IMG 20250617 202707

National Testing Agency (NTA) ने Common University Entrance Test – Undergraduate (CUET UG 2025) साठीची Provisional Answer Key अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे. परीक्षेला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी https://exams.nta.ac.in/CUET-UG या लिंकवर जाऊन आपली Answer Key, Response Sheet आणि Question Paper डाउनलोड करावी. Answer Key कशी डाउनलोड करायची? 1. अधिकृत वेबसाइट https://exams.nta.ac.in/CUET-UG ला भेट द्या. 2. “Display … Read more