CTET Admit Card 2024: डिसेंबर परीक्षेसाठी हॉल तिकीट कसे आणि केव्हा डाउनलोड करावे?
CTET Admit Card 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2024 चे प्रवेशपत्र जाहीर करणार आहे. डिसेंबर सत्रासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत CTET वेबसाइटवरून ctet.nic.in त्यांच्या हॉल तिकीटचे डाउनलोड करता येईल. CTET प्रवेशपत्र 2024 जाहीर करण्याची तारीख CBSE CTET December Hall Ticket: CTET प्रवेशपत्र 2024 ची नेमकी तारीख अद्याप जाहीर … Read more