होमगार्ड भरतीदरम्यान रूग्णवाहिकेत युवतीवर बलात्कार, चालक व तंत्रज्ञ अटकेत
गया येथे होमगार्ड भरती प्रक्रियेदरम्यान एक युवती रूग्णवाहिकेत बेहोश स्थितीत असताना तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चालक आणि तंत्रज्ञाला अटक करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे.