तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे-तोटे: कोणते आजार दूर होतात आणि कोणाला पिऊ नये?
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अॅसिडिटी, अॅनिमिया, संधिवात यावर मदत होते. पण सर्वांसाठी हे पाणी योग्य नसते. जाणून घ्या फायदे, तोटे आणि कोणाला पिणे टाळावे.