CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा: महाराष्ट्रात लवकरच मेगा भरती, 150 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमानंतर होणार भरती प्रक्रिया सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा करत मेगा भरती मोहिम राबवण्याची माहिती दिली. १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमानंतर राज्यात नियमित भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.