नोकरी बदल्यात द्या 20 लाख रुपये; तरीही झोमॅटोला आले 10,000 अर्ज

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी 20 नोव्हेंबर रोजी एका अनोख्या अटीसह त्यांच्या कंपनीतील चिफ ऑफ स्टाफ पदासाठी अर्ज मागवले. या भूमिकेसाठी निवड झालेल्या उमेदवाराला पगाराऐवजी 20 लाख रुपयांची देणगी झोमॅटो प्रायोजित धर्मादाय संस्था ‘फीडिंग इंडिया’ला द्यावी लागेल, अशी अट ठेवण्यात आली होती. ही संस्था भुकेल्यांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. दीपिंदर गोयल यांना या उपक्रमाला एवढा … Read more

Vivek Ramaswamy: विवेक रामास्वामी आणि एलॉन मस्क यांचा ट्रम्प मंत्रिमंडळात करण्यात येणार समावेश;

Donald Trump: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव केला, ज्यामुळे त्यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यामुळे आता अमेरिकेच्या महासत्तेची जबाबदारी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्याकडे येणार आहे. या विजयानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनासाठी नव्या मंत्रिमंडळाची घोषणा सुरू केली आहे. … Read more