छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्यदिव्य सिनेमा; ऋषभ शेट्टी साकारणार शिवरायांची भूमिका

chhatrapati shivaji maharaj movie rishab shetty bollywood

बॉलिवूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्यदिव्य सिनेमा येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ असं ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘कांतारा’ फेम दक्षिणेचा सुपरस्टार ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप सिंग करणार आहेत. … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या अश्वारूढ शिवछत्रपतींच्या पुतळ्याला 50 वर्षे पूर्ण: कोल्हापूरचा अभिमान

shivaji university shivaji maharaj statue golden jubilee

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील आशिया खंडातील सर्वात मोठा अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा आज सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. 1 डिसेंबर 1974 रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले होते, आणि आज त्याला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. भव्य शिल्पकलेचा नमुना तत्कालीन प्रख्यात शिल्पकार स्व. बी. आर. खेडकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली. 36 फूट 6 इंच उंचीच्या या … Read more