CET सेलमध्ये अधिकारीच नाही! विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर
महाराष्ट्रातील CET सेलमध्ये अधिकारीच नाहीत! तब्बल १२ लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर. शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज.