अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी जाहीर : १.४४ लाख विद्यार्थ्यांना मिळाली प्रवेशाची संधी
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी जाहीर; १.४४ लाख विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश, तर १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पहिली पसंती निश्चित.