पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी; जागतिक संकटांवर चर्चा सुरू

IMG 20250617 190325

कॅनडामधील कॅनानास्किस येथे G7 शिखर परिषद २०२५ पार पडत आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग नोंदवला असून, ही त्यांची सलग सहावी G7 उपस्थिती आहे. परिषदेत हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), व्यापार आणि जागतिक सुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भूषवले आहे. … Read more