🎓 B.Ed, M.Ed, BPEd, MPEd आणि संयुक्त अभ्यासक्रमांच्या कॅप फेरीसाठी मुदतवाढ – आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार
CET Cell महाराष्ट्राने B.Ed, M.Ed, BPEd, MPEd व संयुक्त अभ्यासक्रमांच्या कॅप फेरीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे. संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज भरावेत.