‘So Long Valley’ चित्रपट २५ जुलैला प्रदर्शित होणार; त्रिधा चौधरीची थ्रिलरमध्ये दमदार एंट्री

so long valley tridha choudhary release date 2025

प्रसिद्ध अभिनेत्री त्रिधा चौधरी लवकरच एका थरारक चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘So Long Valley’ या आगामी क्राईम थ्रिलर चित्रपटाची अधिकृत प्रदर्शित तारीख जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर पोस्टर आणि रिलीज डेटची घोषणा त्रिधा चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. यासोबतच चित्रपट समीक्षक तरन … Read more