चंकी पांडे याने पैशासाठी केले विचित्र काम, अंत्यसंस्काराला जाऊन रडल्यावर मिळायचे अधिक पैसे

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याने “द ग्रेट इंडियन कपिल शो”मध्ये आपल्या संघर्षाच्या काळातील किस्सा सांगितला. अतिरिक्त कमाईसाठी तो अंत्यसंस्काराला गेला आणि रडल्यावर त्याला जास्त पैसे मिळाले.

आदर जैन आणि अलेखा अडवाणीचा रोका सोहळा; करिष्मा कपूर पडता पडता वाचली

कपूर कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. अभिनेता आदर जैन आणि त्याची गर्लफ्रेंड अलेखा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काल या दोघांचा रोका सोहळा पार पडला, ज्यामध्ये कपूर कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली. करीना कपूर खानने पाहुण्यांचे स्वागत करत प्रमुख भूमिका पार पाडली, तर करिष्मा कपूर पापाराझींना पोज देताना चुकून अडखळली आणि पडता पडता वाचली. मजेशीर … Read more