बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती 2025 : गट-ड पदांसाठी 354 जागा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट

1000216816

बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे गट-ड (वर्ग-४) पदांसाठी 354 जागांची मोठी भरती जाहीर. अर्जाची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.