‘सिंघम अगेन’ झाला फ्लॉप; प्रेक्षक म्हणाले, अर्जुन कपूर आहे ना? तर फ्लॉप…
अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर खासा प्रभाव दाखवण्यात अपयशी ठरत आहे. हा चित्रपट रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनात बनला असून, प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र, प्रदर्शनानंतर चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे परिणाम साधू शकलेला नाही. चित्रपटाच्या फ्लॉप होण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत, ज्यामध्ये एक कारण म्हणून अर्जुन कपूरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह … Read more