लाडकी बहिण योजना : जून महिन्याचा हप्ता लवकरच जमा, महिलांना मिळणार ४०,००० रुपयांचा व्याजमुक्त कर्जपर्याय
मुंबई, २५ जून २०२५ — महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण योजना’ अंतर्गत जून महिन्याचा ₹१५०० चा हप्ता येत्या काही दिवसांत लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. यंदाचा हप्ता ही योजनेतील १२वा हप्ता असून, २५ ते ३० जून दरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. 💰 १५०० रुपये हप्त्याबरोबर आता कर्ज सुविधाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शासनाने … Read more