BARTI CET Exam 2025: बार्टी-सारथी-महाज्योती सीईटी १४-१५ सप्टेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या, नवीन वेळापत्रक लवकरच
BARTI CET Exam 2025 Update: बार्टी, सारथी व महाज्योती यांच्या १४-१५ सप्टेंबरच्या सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून इतर परीक्षा वेळापत्रकानुसार १६ ते २७ सप्टेंबरदरम्यान होतील.