📢 Bank of Baroda LBO Recruitment 2025: 2500 पदांसाठी मोठी भरती जाहीर, संधी घ्या आजच!
देशभरातील 18 राज्यांमध्ये एकूण 2,500 रिक्त पदांवर नियमित भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज प्रक्रिया 4 जुलै 2025 पासून सुरू झाली असून शेवट तारीख पहा.