IBPS RRB Bharti 2025 | आयबीपीएस मार्फत 13,217 जागांची मेगाभरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती

1000218109

IBPS मार्फत ग्रामीण क्षेत्रीय बँकांमध्ये तब्बल 13,217 पदांसाठी मेगाभरती जाहीर. ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल-I, II, III पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून 21 सप्टेंबर 2025 हा शेवटचा दिवस आहे. पात्रता, वयोमर्यादा, पगार, अभ्यासक्रम आणि इतर सविस्तर माहिती जाणून घ्या.

RRB PO आणि Clerk Exam Dates 2025-26 जाहीर: येथे जाणून घ्या प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेचे वेळापत्रक

1000217058

RRB PO आणि Clerk Exam 2025-26 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. Officer Scale 1 (PO) प्रिलिम्स 22-23 नोव्हेंबर तर Clerk प्रिलिम्स 6, 7, 13, 14 डिसेंबर रोजी होणार आहेत. संपूर्ण माहिती येथे वाचा.