IBPS लिपिक भरती 2025: एकूण 10277 पदांसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
IBPS लिपिक भरती 2025 अंतर्गत एकूण 10,277 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची अंतिम तारीख आता 28 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून त्वरित अर्ज करावा.