आर्मी पब्लिक स्कूल शिक्षक भरती २०२५: देशभरात १४० शाळांमध्ये संधी, जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा व अर्ज प्रक्रिया

1000200412

आर्मी पब्लिक स्कूल (APS) मध्ये देशभरातील १४० शाळांसाठी शिक्षक भरती जाहीर. ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट सप्टेंबर २०२५ मध्ये होणार असून अर्जाची अंतिम तारीख १६ ऑगस्ट आहे. पात्रता, वयोमर्यादा व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.