मलायका अरोराने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा इंस्टाग्राम स्टोरीवर केला खुलासा
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. सध्या ती आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अर्जुन कपूरने स्वतःला सिंगल घोषित करून या चर्चांना अधिकृत दुजोरा दिला आहे. मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिच्या सध्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी थोडासा खुलासा केला … Read more