विद्यार्थ्यांच शालेय आधारकार्ड म्हणजे  ‘अपार कार्ड’! कार्डमध्ये मिळणार विद्यार्थ्यांची ‘ही’ सर्व माहिती

“अपार” आयडी प्रणाली: शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सातत्याने सुधारणा होत असून, त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे “अपार” (Automated Permanent Academic Registry) आयडी प्रणाली. या प्रणालीचा उद्देश शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील योग्य प्रकारे रेकॉर्ड करणे आणि शाळेबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे आहे. “अपार” आयडीच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक डेटा सुरक्षित आणि डिजीटल स्वरूपात ठेवता … Read more