मुलीच्या वाढदिवसाच्या फोटोमध्येही दिसला नाही अभिषेक बच्चन; ऐश्वर्याने पोस्ट केले फोटोज
नोव्हेंबर महिना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी नेहमीच विशेष राहिला आहे. या महिन्यात तिच्या आयुष्यातील तीन महत्त्वाचे प्रसंग एकत्र येतात. 1 नोव्हेंबरला तिचा वाढदिवस साजरा होतो, 16 नोव्हेंबर रोजी तिची मुलगी आराध्या हिचा वाढदिवस असतो, आणि 21 नोव्हेंबरला तिच्या दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यावर्षी आराध्याने किशोरवयात प्रवेश केला … Read more