वर्षभराचा रिचार्ज फक्त 1198 रुपयात आणि मिळतील या सर्व सुविधा
BSNL चा स्वस्त आणि दीर्घकाळासाठी लाभदायक रिचार्ज प्लान:सध्या जिओ, एअरटेल, आणि वोडाफोन आयडिया या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे, ज्यामुळे युजर्स स्वस्त आणि दीर्घकाळ चालणाऱ्या प्लान्सच्या शोधात आहेत. जर तुम्हाला वारंवार रिचार्ज न करता एकाच रिचार्जमधून वर्षभराची वैधता मिळवायची असेल, तर बीएसएनएलचा नवीन प्लान तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सरकारी टेलिकॉम … Read more