मुंबई महापालिकेची 1,846 लिपिक पदांसाठी परीक्षा 2 ते 12 डिसेंबर दरम्यान

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे. महापालिकेच्या विविध खात्यांमधील 1,846 रिक्त पदांसाठी 2 ते 6 डिसेंबर आणि 11 व 12 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेमुळे महापालिकेच्या कामकाजावर होणारा ताण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर (www.mcgm.gov.in) प्रवेशपत्र उपलब्ध … Read more