महा टीईटी अॅडमिट कार्ड 2024: डाऊनलोड करा या पद्धतीने तुमच ऍडमिट कार्ड
महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी (महा टीईटी) अॅडमिट कार्ड हा उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी अधिकृत परवाना आहे. यामध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षा दिनांक आणि स्थळ यांसारखी महत्त्वाची माहिती असते. उमेदवारांनी परीक्षा केंद्रात अॅडमिट कार्डचा हार्ड कॉपी सादर करणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय प्रवेश नाकारला जाईल