अभियंत्रिकी पदवी प्रवेश 2025: पहिली गुणवत्ता यादी 31 जुलै रोजी होणार जाहीर
अभियंत्रिकी प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी 31 जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असून तब्बल २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा, जागांची स्थिती व अधिक माहिती जाणून घ्या.