Baaghi 4: बागी ४ रिलीजची तारीख जाहीर: टायगर श्रॉफचा नवा खतरनाक लूक आला समोर
बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या यशस्वी ‘बागी’ फ्रँचायझीच्या चौथ्या भागासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमवारी सकाळी टायगरने ‘बागी ४’ या चित्रपटाचा पहिला लूक आणि रिलीज डेट जाहीर केली. साजिद नाडियाडवालाच्या निर्मितीत आणि हर्षा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमधील टायगरचा खतरनाक लूक टायगर … Read more