आधार कार्ड: “वडील/पतीचे नाव नाही”, “जन्मदिन, महिना लपवला” – व्हायरल सर्क्युलरमागचे सत्य काय?

20250912 142224

सोशल मीडियावर “१५ ऑगस्ट २०२५ पासून आधार कार्डवर वडील किंवा पतीचे नाव नसेल**, जन्मदिन आणि महिना लपवला जाईल” असा दावा व्हायरल आहे. पण UIDAI कडून किंवा सरकारी अधिकृत सूत्रांकडून अशा बदलाबद्दल कोणतीही घोषणा झालेली नाही. सत्य माहिती वाचूया.

UIDAI ची नवीन सुविधा – QR कोडच्या माध्यमातून आधार शेअरिंग, डॉक्युमेंट अपडेटसाठी मोफत सुविधा जून 2026 पर्यंत वाढवली

aadharInTodaynews

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून नागरिकांसाठी आधार सेवांमध्ये सुधारणा करताना दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आता नागरिक आपला आधार QR कोडच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात शेअर करू शकतात, तसेच ऑनलाइन डॉक्युमेंट अपडेट करण्याची मोफत सुविधा जून 2026 पर्यंत उपलब्ध आहे. — 📲 QR कोडच्या माध्यमातून आधार शेअरिंग UIDAI लवकरच एक नवीन मोबाईल अ‍ॅप लाँच … Read more