वैद्यकीय प्रवेशासाठी मुदतवाढ; आता ४ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची संधी; राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. NEET पात्र विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती.