महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर: बारावीचा 43.65%, तर दहावीचा 36.48% निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. बारावीचा निकाल 43.65% तर दहावीचा 36.48% लागला आहे. विभागनिहाय निकालात पुणे विभाग आघाडीवर आहे.