फळांची साल : आरोग्याचा खजिना

1000196324

फळांची साल ही अँटिऑक्सिडंट्स, फायबर्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असते. योग्यरित्या धुतलेली साल फेकून न देता खाल्ल्यास शरीरासाठी अमूल्य ठरते. जाणून घ्या फळांच्या सालीचे आरोग्यावर होणारे अद्भुत फायदे.